राजा रानीची गं जोडी 13th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi
2021-07-14 11
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत आईसाहेब आणि रणजीतमधील अबोला संपतो तर रणजीतला उलटसुलट बोलल्याबद्दल संजीवनी अपर्णाला चांगलंच खडसावते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Rahul Gamre